Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

मोदींच्या हस्ते देहूत तुकाराम महाराज शीळा मंदिराचा जीर्णोद्धार

भागवत संप्रदायाचा पंतप्रधानांकडून गौरव

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
June 15, 2022
in आजचे पुणे
0
मोदींच्या हस्ते देहूत तुकाराम महाराज शीळा मंदिराचा जीर्णोद्धार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत मंगळवारी संत तुकाराम महाराजांच्या शीळा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मोदींनी या प्रसंगी वारकरी संप्रदायाला नमन करीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
भाषणाची सुरूवात मोदींनी श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. असे म्हणत केली. त्यानंतर त्यांनी अनेक अभंग सादर करीत उपस्थित वारक-यांना नमन केले.

पालखी मार्गाचा विकास
काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग चार पदरी करण्याचे लोकार्पण करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. ३५० किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. ११ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहोत. तीन टप्प्यांमध्ये पालखी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे मोदींनी सुरूवातीला सांगितले.
ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपश्चर्या केली असेल, ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो. संताजी जगनाडे महाराज यांनाही नमन करतो. आपण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जगातील प्राचीन सभ्यता लाभलेल्या देशांपैकी भारत एक आहे. याचे श्रेय संत आणि ऋषिंना जाते. भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे, असेही मोदी म्हणाले.

Tags: dehumaharashtraMarathimodisarkarnarendramodipunetukarammaharaj
Previous Post

देशी मद्याची विदेशात चलती

Next Post

धोलेरात होणार नवे ग्रीनफिल्ड विमानतळ

Next Post
धोलेरात होणार नवे ग्रीनफिल्ड विमानतळ

धोलेरात होणार नवे ग्रीनफिल्ड विमानतळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In