Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

भारतीय माहिती सेवेतून नीतीन केळकर निवृत्त

शब्द, दृश्य आणि ध्वनीच्या दुनियेतील खेळियाला पुणे आकाशवाणीत निरोप

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
October 4, 2021
in आजचे पुणे, लघुपट
0
भारतीय माहिती सेवेतून नीतीन केळकर निवृत्त
पुणे -शब्द, दृश्य आणि ध्वनी अर्थात आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांत आपला अमीट ठसा उमटविलेले नीतीन केळकर, ३० सप्टेंबर २०२१ रोजी पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातून संचालक या पदावरून निवृत्त झाले. आकाशवाणी पुणेतर्फे त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. विनायक तांबेकर, विजया जोशी, रामदास फुटाणे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. आकाशवाणीतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी केळकर यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्र सरकारच्या माहिती सेवेत श्री. केळकर यांनी केलेले काम राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये, सर्वसामान्य माणसांमध्ये आणि नेत्यांमध्येही या माध्यमाबाबत त्यांनी साध्या, सोप्या भाषेत कायम जागृती केली. या सोहळ्यात, ‘शब्द, दृश्य आणि ध्वनी….आणि नीतीन केळकर ’ हा माहितीपट दाखविण्यात आला.  त्यांचे स्नेही भारतीय माहिती सेवेतील माजी अधिकारी संजय आर्वीकर, साहित्य अकादमीप्राप्त साहित्यिक प्रफुल्ल शिलेदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रा. डॉ. केशव साठ्ये यांनी केळकर सरांचा आणि त्यांच्या कार्याचा या माहितीपटात गौरव केला आहे.
केळकर सरांचा प्रवास व्यक्तिगत असला तरी तो महाराष्ट्र आणि देशातील माध्यमाच्या दृष्टीने महत्त्वाचा दस्तावेज असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत..
https://youtu.be/4g-p8gHmFSQ
Tags: नीतीन केळकर Sanjay Uddhav Arvikar Prafull Shiledar Ujjwala Barve Keshav Sathaye
Previous Post

महाराष्ट्र बॅंकेत १९० जागा

Next Post

जागतिक पोस्ट कार्ड दिन उत्साहात

Next Post
जागतिक पोस्ट कार्ड दिन उत्साहात

जागतिक पोस्ट कार्ड दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In