Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अनंत-राधिकाची जोडी जमली

अँटिलिया निवासस्थानी रंगला स्वागत सोहळा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 31, 2022
in आजचा महाराष्ट्र
0
अनंत-राधिकाची जोडी जमली

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला, राजस्थानातील मंदिरात पार पडला सोहळा.


रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा गुरुवारी साखरपुडा झाला. बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) त्यांचा विवाह निश्चित झाला आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा झाल्यानंतर मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी स्वागत सोहळा झाला.त्यात बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. अँटालिया येथे झालेल्या सेलिब्रेशनमध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) याने जबरदस्त परफॉर्म केला. मिका सिंह बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांमध्ये आहे.

https://youtu.be/Uq5mUclSyME

Tags: anantambaniantiliamukeshambaniradhikamerchant
Previous Post

नगरच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

Next Post

बँक खाते, पासपोर्टसारखी आधारकार्डचीही खबरदारी घ्यावी

Next Post
बँक खाते, पासपोर्टसारखी आधारकार्डचीही खबरदारी घ्यावी

बँक खाते, पासपोर्टसारखी आधारकार्डचीही खबरदारी घ्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In