Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

‘वाळवी’ सिनेमाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता

परेश रावल यांची कलाकृती चर्चेत

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 11, 2023
in आजचा महाराष्ट्र
0
‘वाळवी’ सिनेमाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता

मुंबई –  ‘वाळवी’ म्हणजे लाकूड पोखरणारी कीड. त्याचा संदर्भ या चित्रपटाच्या नावात आहे. नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय आहे,, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट १३ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहेत.

Tags: परेशमोकाशीमराठीवाळवीचित्रपटसिनेमासुबोधभावेस्वप्नीलजोशी
Previous Post

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सबसिडी

Next Post

बसमध्ये ती भेटल्यानंतर पुढं काय होतं…ऐका या कथेत

Next Post
बसमध्ये ती भेटल्यानंतर पुढं काय होतं…ऐका या कथेत

बसमध्ये ती भेटल्यानंतर पुढं काय होतं...ऐका या कथेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In