Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

महाराष्ट्राला चित्ररथाला दुसरा क्रमांक

साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्तीचा जागर राजधानीत गाजला

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 31, 2023
in आजचा भारत
0
राजधानी दिल्लीत रंगला देवीचा गोंधळ

नवी दिल्‍ली : प्रजासत्ताक दिन संचलन 2023च्या सर्वोत्तम पथकांची आणि चित्ररथांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परीक्षकांच्या समितीने जाहीर केलेले आणि माय जीओव्हीने घेतलेल्या ऑनलाईन सार्वजनिक चाचणीचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले आहेत.

तिन्ही सेना दलांची संचलन पथके, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची(सीएपीएफ) / इतर सहाय्यक दलांची संचलन पथके आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये/विभाग यांचे चित्ररथ यांच्या प्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षकांची तीन पॅनेल्स तयार करण्यात आली होती. या पॅनेलनी केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेले निकाल खालीलप्रमाणे आहेत :

  • तिन्ही सेना दलांमध्ये सर्वोत्तम संचलन करणारे पथक- पंजाब रेजिमेंट सेंटरचे पथक
  • सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांपैकी सर्वोत्तम संचलन करणारे पथक- सीआरपीएफ संचलन पथक
  • सर्वोत्तम तीन चित्ररथ (राज्ये/ केंद्रशासित प्रदेश)
  • प्रथम – उत्तराखंड (मानसखंड)
  • द्वितीय – महाराष्ट्र (साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती)
  • तृतीय – उत्तर प्रदेश (अयोध्या दीपोत्सव)
  • सर्वोत्तम चित्ररथ ( मंत्रालये/विभाग) – आदिवासी व्यवहार मंत्रालय (एकलव्य आदर्श निवासी शाळा (EMRSs))
  • विशेष पारितोषिक
  • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ( जैवविविधता संवर्धन)
  • ‘वंदे भारतम’ नृत्य समूह.

परीक्षकांच्या पॅनल व्यतिरिक्त माय जीओव्ही प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिन संचलन आणि बिटिंग द रिट्रिट सोहळा ऑनलाईन पाहणाऱ्या नागरिकांच्या नोंदणीसाठी एक वेबपेज तयार करण्यात आले. यावर आपल्या आवडीची राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये विभाग यांचा चित्ररथ निवडण्यासाठी तसेच संचलन करणाऱ्या पथकांमधून सर्वोत्तम पथक निवडण्यासाठी लोकप्रिय श्रेणी अंतर्गत नागरिकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले

जानेवारी 25 ते 28 2023 दरम्यान लोकप्रिय पर्यायासाठी माय जीओव्ही वेबपेजवर ऑनलाईन मतदान आयोजित करण्यात आले

याचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत:

  • तिन्ही सेना दलांमध्ये सर्वोत्तम संचलन करणारे पथक- भारतीय हवाई दलाचे संचलन पथक
  • सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांपैकी सर्वोत्तम संचलन करणारे पथक- सीआरपीएफ संचलन पथक T
  • सर्वोत्तम तीन चित्ररथ (राज्ये/ केंद्रशासित प्रदेश)
  • प्रथम – गुजरात (स्वच्छ-हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात)
  • द्वितीय – उत्तर प्रदेश ( अयोध्या दीपोत्सव)
  • तृतीय – महाराष्ट्र (साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती)
  • सर्वोत्तम चित्ररथ(केंद्रीय मंत्रालये / विभाग) – सीएपीएफ ( गृह मंत्रालय)
Tags: कर्तव्यपथचित्ररथप्रजासत्ताकदिनमहाराष्ट्रालासन्मानराजपथसाडेतीनशक्तिपीठे
Previous Post

राजधानी दिल्लीत रंगला देवीचा गोंधळ

Next Post

वृंदावनमध्ये यज्ञेश्वर शास्त्री सेलूकर यांचा भव्य यज्ञ

Next Post
वृंदावनमध्ये यज्ञेश्वर शास्त्री सेलूकर यांचा भव्य यज्ञ

वृंदावनमध्ये यज्ञेश्वर शास्त्री सेलूकर यांचा भव्य यज्ञ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In