प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी प्रदान
——————————————–
नवी दिल्ली – साहित्यविश्वातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी प्रवीण बांदेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला.