Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

मुंबई दूरदर्शनसाठी २२ जागा

१० पदांवर होणार कंत्राटी भरती

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
August 2, 2023
in सरकारी नोकरी
0
मुंबई दूरदर्शनसाठी २२ जागा

मुंबई दूरदर्शनसाठी भरती होणार आहे. १० पदे आणि २२ जागांसाठी ही भरती आहे. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदानुसार किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव हवा.

पदांची संख्या अशी

अँकर आणि वार्ताहर – श्रेणी २ – २
अँकर आणि वार्ताहर – श्रेणी ३ – २
असाइनमेंट कोओर्डीनेटर – १
ब्रॉडकास्ट एक्झक्युटिव्ह – ३
बातमीपत्र संपादक – २
कंटेन्ट एक्झक्युटीव्ह – २
कॉपी एडिटर – २
पॅकेजिंग असिस्टंट – २
व्हिडिओग्राफर – २
व्हिडीओ पोस्ट प्रॉडक्शन असिस्टंट (व्हिडीओ एडिटर) – ४

१० पदे आणि २२ जागांसाठी ही भरती आहे. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदानुसार किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव.

अर्जासाठी खालील लिंकवर माहिती मिळेल. https://applications.prasarbharati.org

Tags: ऋग्वेदाजलॅंग्वेजस्टुडिओदूरदर्शनसरकारी नोकरीसह्याद्रीवाहिनी
Previous Post

‘समृ्द्धी’ येणार, की ‘साखर’ मारणार बाजी

Next Post

आरसीएफला हवेत मॅनेजमेंट ट्रेनी

Next Post
आरसीएफला हवेत मॅनेजमेंट ट्रेनी

आरसीएफला हवेत मॅनेजमेंट ट्रेनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In