करवीरनिवासिनीचे दर्शन थेट गाभा-यात जाऊन
देवीभक्तांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा
कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता गाभा-यात जाऊन घेता येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच ही घोषणा केली. मंत्री दीपक केसरकर यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकही मंदिरात आले होते. अंबाबाईचे दर्शन करोनामुळे भाविकांना पितळी उंब-यापासून भाविकांना दर्शन घेता येत होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या देवीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंक पाहा…