एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे
———————————–
देवीभक्तांची होणार सोय
पुणे : कार्ला येथील एकवीरा देवी गडासाठी लवकरच रोप-वे होणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. येत्या आठवडाभरात त्याला तत्त्वतः मंजुरी मिळेल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’ने दिली.
एकवीरा देवीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी लिंक पाहा…