परिवर्तन युवा परिषद उत्साहात
—————————–
पुणे-राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद २५ आणि २६ ऑगस्ट २०२३ या दोन दिवसांत उत्साहात झाली.
उदय सामंत, सत्यजित तांबे व श्रीकांत भारतीय या तिघांनी राजकारण आणि समाजकारणावर भाष्य केले. त्यांनी राजकारणाबद्दल व राजकारणाने होणाऱ्या बदलांबद्दल संबोधित केले. श्रद्धा ढवण – ढोरमले , मंदार भारदे व भास्कर जगताप यांचे व्यावसायिक अनुभव व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान ठरले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना शंका विचारून संवाद साधला.
आजच्या तरुणांसाठी सर्वात भाळणारे जग म्हणजे इंटरनेट व सोशल मीडिया पण इथुन च सायबर क्राईम ला बळी पडणारी ही पिढी सजग व्हावी म्हणुन आजच्या सत्राला लाभलेले मान्यवर मुक्ता चैतन्य व निखील महाडेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले.






परिषदेची क्षणचित्रे आणि संक्षिप्त वृत्तांत खालील लिंकवर पाहता येईल.