Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पुणे-मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर कॉरिडॉर

वाहतूककोंडी टाळून झटक्यात होणार प्रवास

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
October 10, 2021
in आजचे पुणे
0
पुणे-मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर कॉरिडॉर

पुणे : महाराष्ट्राची राजकीय राजधानी आणि सांस्कृतिक राजधानी अर्थात मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत हेलिकॉप्टर कॉरिडॉर सुरू केला जाणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही घोषणा केली. या सेवेमुळे कॉर्पोरेट, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांची सोय होणार असल्याने या नव्या घोषणेचे स्वागत केले जात आहे.
केंद्र सरकारने झपाट्याने विकसित होणा-या दहा शहरांत हेलिकॉप्टरसाठी असे ८२ कॉरिडॉर निश्चित केले असल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया गतिमान व्हावी, दळणवळण सुलभ आणि वेगाने व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशात सुरू होणा-या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात मुंबई-पुण्याचा समावेश आहे. सुरुवातीला सहा टप्पे त्यासाठी ठरविण्यात आले आहेत. जुहू ते पुणे, महालक्ष्मी रेसकोर्स ते पुणे आणि गांधीनगर-अहमदाबाद असे ते मार्ग आहेत.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रीच्या महासंघातर्फे अर्थात फिक्की आयोजित परिषदेत मंत्री शिंदे बोलत होते. पवन हंस लिमिटेड आणि केंद्रीय हवाई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही उद्योग परिषद घेण्यात आली.

Tags: helicoptercorridormumbaipuneज्योतिरादित्य शिंदेपुणेमुंबईहेलिकॉप्टर कॉरिडॉर
Previous Post

भारत-पाक युद्धातील सैनिकांचा सत्कार

Next Post

पाचवी माळ – मुंबईची ग्रामदेवता-मुंबादेवी

Next Post
पाचवी माळ – मुंबईची ग्रामदेवता-मुंबादेवी

पाचवी माळ - मुंबईची ग्रामदेवता-मुंबादेवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In