Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

देशात ११० कोटी मात्रांचा टप्पा केला पार

गेल्या २४ तासांत देशभरात दिल्या ५७ लाखांहून अधिक मात्रा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 11, 2021
in आजचा भारत
0
देशात ११० कोटी मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली ः देशात गेल्या २४ तासांत ५७,५४,८१७ कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झाल्याने एकूण ११० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. नेमक्या मात्रा १,१०,२३,३४,२२५ असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. संबंधित मंत्रालयाच्या गुरुवारी सकाळी सातपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, १,१२,३८,८५४ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गुरुवारी सकाळी सातपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
गेल्या २४ तासांत १३,८७८ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ३,३८,००,९२५ झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.२५% झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग १३७ दिवसांपासून ५०,००० पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या २४ तासांत १३,०९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या १,३८,५५६ आहे, जी गेल्या २६६ दिवसांतली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती ०.४० % आहे. मार्च २०२० पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण ११,८९,४७० चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ६१.९९ कोटींहून (६१,९९,०२,०६४) अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या १.१८% असून गेल्या ४८ दिवसांपासून हा दर २% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.१०% असून गेले ३८ दिवस हा दर २% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग ७३ दिवस हा दर ३% पेक्षा कमी आहे.
…..
लसीकरणाची ठळक वैशिष्ट्ये
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८.२५%

गेल्या २४ तासांत १३,०९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या (१,३८,५५६), गेल्या २६६ दिवसांतली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (१.१८%) गेले ४८ दिवस २% पेक्षा कमी.

Tags: indiaindiacoronavaccinationworldrecordकरोनाभारतभारतसरकारलसीकरण
Previous Post

`थिंक पॉझिटिव्ह` केवळ दिवाळी अंक नव्हे तर, चळवळही

Next Post

मुलांसाठी जाहिरात विरहित अंक

Next Post
मुलांसाठी जाहिरात विरहित अंक

मुलांसाठी जाहिरात विरहित अंक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In