Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

भारत-फ्रान्सचा संयुक्त लष्करी सराव उत्साहात

एक्स शक्ती 2021मध्ये भारताचे ३७ जवान सहभागी

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 22, 2021
in आज जगात
0
भारत-फ्रान्सचा संयुक्त लष्करी सराव उत्साहात

द्नागिनन (फ्रान्स) : फ्रान्स आणि भारताच्या संयुक्त लष्करी सराव नुकताच येथील लष्करी विद्यालयात झाला. त्यात भारताचे ३७ जवान सहभागी झाले होते. 

“एक्स शक्ती 2021” या भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव्याच्या सहाव्या पर्वाची फ्रान्समध्ये मिलिटरी स्कूल ऑफ द्रागिनन येथे झाला. त्याचे उद्घाटन 15 नोव्हेंबर 2021 रोजी झाले. भारतीय लष्कराच्या पथकामध्ये तीन ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि गोरखा रायफल्स बटालियनच्या 37 सैनिकांचा समावेश होता. लष्करी मोहिमेचे संयुक्त नियोजन, कारवाई हाती घेताना परस्पर समन्वय आणि दहशतवाद प्रतिबंधक परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार संयुक्त कारवाई करताना आवश्यक असलेल्या समन्वयकारक पैलूंचे आकलन यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असलेली पथके युद्धजन्य परिस्थितीमधील सज्जता आणि डावपेचांचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये फायरिंग ड्रिल आणि युद्धाच्या वेळी अतिशय खडतर कामगिरी करण्याचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. या सरावाचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे तब्बल 36 तासांच्या सरावानंतर त्याचा समारोप होणार आहे आणि या दोन टप्प्यांमध्ये निर्धारिक मानकांची साध्यता तपासून पाहण्यात आली.

या संयुक्त सरावाव्यतिरिक्त मार्सेलिस येथील माझारगेस या युद्ध स्मारकाला भेटीचेदेखील आयोजन करण्यात आले. पहिल्या महायुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या 1002 भारतीय सैनिकांच्या पार्थिवावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भारतीय आणि फ्रेंच पथकांनी या ठिकाणी एकत्रित मानवंदना दिली आणि या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी त्यांना अभिवादन केले.

Tags: एसशक्तीभारतभारतफ्रान्सलष्करीसराव
Previous Post

स्वदेशी क्षेपणास्त्रनाशक विनाशिका राष्ट्राला अर्पण

Next Post

हृतिक रोशनने दिले अभिनेता होणा-यांना धडे

Next Post
हृतिक रोशनने दिले अभिनेता होणा-यांना धडे

हृतिक रोशनने दिले अभिनेता होणा-यांना धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In