Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

देशभर संविधान दिनाचा उत्साह

संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 26, 2021
in आजचा भारत
0
देशभर संविधान दिनाचा उत्साह

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून भारताची 75 प्रगतीशील वर्षे आणि भारतीय लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांनी मिळवलेल्या यशांचा वैभवसंपन्न इतिहास साजरा करण्यासाठी आज 26 नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिन अधिक जोश, उत्साह आणि आनंदाने साजरा होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या नेतृत्वाखाली हा संविधान दिनाचा कार्यक्रम, संसदेच्या मध्यवर्ती  सभागृहात सकाळी 11 वाजतापासून सुरू होणार आहे.

यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संसद टीव्ही/डीडी आणि इतर टीव्ही वाहिन्यांवरुन तसेच ऑनलाईन पोर्टलवरुनही थेट दाखवला जाणार आहे.

राष्ट्रपतींच्या भाषणानंतर संपूर्ण देशाला राष्ट्रपतींच्या समवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियम लागू असल्याने, सर्व संस्थांमधील लोकांसह, नागरिकांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी, आपापल्या जागी राहून माननीय राष्ट्रपतींसमवेत या उद्देशिकेचे वाचन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या भाषणानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते, “घटनात्मक लोकशाहीवर ऑनलाईन प्रश्नमंजूषा ” ( mpa.nic.in/constitution-day)  चे उद्घाटन होणार आहे.  तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वचन करण्याविषयीचे एक पोर्टल तयार करण्यात आले असून ते 23 भाषांमध्ये (22 अधिकृत भाषा आणि इंग्रजी) उपलब्ध आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपासून लाईव्ह असणार आहे. त्यावर उद्देशिकेचे वाचन करत,  mpa.gov.in/constitution-day. या लिंकवरुन सर्व नागरिक आपापले प्रमाणपत्र डाउनलोड करु शकतील.

Tags: बाबासाहेबआंबेडकरभारतसंविधानसंविधानदिनसंसद
Previous Post

दिवेआगरमध्ये पुन्हा सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना

Next Post

औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

Next Post
औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In