Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

प्रसिद्ध तेलुगू चित्रपट गीतकार सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 30, 2021
in आजचा भारत
0
प्रसिद्ध तेलुगू चित्रपट गीतकार सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांचे निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध तेलुगू चित्रपट गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांचे बुधवारी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; की “प्रसिद्ध गीतकार सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. त्यांची काव्यात्मक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व त्यांच्या अनेक गाण्यांमधून दिसून येते. त्यांनी तेलुगू भाषा लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या दुःखात सहभागी.ओम शांती.”

 

Tags: चित्रपटगीतकारतेलुगूनिधनपंतप्रधाननरेंद्रमोदीपद्मश्रीयांनी त्यांच्या निधनाबद्दलसिरीवेनेलासीतारामशास्त्री
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास राष्ट्रपती देणार भेट

Next Post

सहकारी बँकांच्या कामकाजावर केंद्राची राहणार देखरेख

Next Post
सहकारी बँकांच्या कामकाजावर केंद्राची राहणार देखरेख

सहकारी बँकांच्या कामकाजावर केंद्राची राहणार देखरेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In