Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना पाठवा पत्र

नाशिकच्या साहित्य संमेलनात विशेष उपक्रम

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 4, 2021
in कविता/साहित्य
0
अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना पाठवा पत्र

नाशिक : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोठी मोहीम सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीनेही विविध पुरावे देऊन सरकारकडे अहवाल सुपूर्द केला आहे. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवाव्यात, असा उपक्रम साहित्य संमेलनात राबविला जात आहे. याठिकाणी राष्ट्रपतींचा पत्ता असलेली अनेक पोस्टकार्डे उपलब्ध असून ती आपण लिहून तिथेच असलेल्या पोस्ट पेटीत टाकावीत, ती राष्ट्रपतींना पाठविली जातील, असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

 

Tags: अभिजातमराठीमराठीराष्ट्रपतीसाहित्यसाहित्यसंमेलन
Previous Post

अभिजात मराठी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली

Next Post
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In