मुंबई : युनियन बॅंक ऑफ इंडियाला २५ जागा भरायच्या आहेत. त्यात व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 07 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि युनियन बँक ऑफ इंडिया भर्ती 2022 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
संपूर्ण जागा – २५
वरिष्ठ व्यवस्थापक : ०९ पदे
पात्रता – बीई/बी. एससी/पीजी इन इकॉनॉमिक्स/ मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स/ एमबीए/एमए अर्थशास्त्र अनुभवासह.
वयोमर्यादा- वय 30 ते 40 वर्षे दरम्यान.
२) मॅनेजर : १६ पदे
पात्रता – बीई / बी. टेक / बी. एससी / पीजी पदवी / अनुभवासह एमए.
वयोमर्यादा – वय 25 ते 35 वर्षे दरम्यान.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2022
अधिक माहिती
https:www.unionbankofinida.co.in







