Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

२०२१च्या पुरस्कारांची नवी दिल्लीत झाली घोषणा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 31, 2021
in कविता/साहित्य
0
किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : मराठी साहित्यकृतींसाठी किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना गुरुवारी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये २०२१चे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
साहित्य अकादमीने यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार २० भाषांमधील साहित्यीकांना तर २२ भाषांमधील बालसाहित्य, युवा साहित्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये मराठीमध्ये गुरव यांच्या, बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहास, संजय वाघ यांच्या जोकर बनला किंगमेकर या कादबंरीस बालसाहित्य पुरस्कार, प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्टोक्स या कादबंरीस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले.

कोंकणी भाषेतील साहित्यासाठी पुरस्कार
संजीव वेरेंकार यांच्या रक्तचंदन या कवितासंग्रहास साहित्य अकादमीचा वार्षिक पुरस्कार, सुमेधा कामत देसाय यांच्या सुमिंचे कॉटंग्री या लघूकादबंरीस बालसाहित्य पुरस्कार, श्रद्धा गरड यांच्या काव्य परमल या कवितासंग्रहास साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Tags: किरणगुरवप्रणवसखदेवमराठीमहाराष्ट्रमहाराष्ट्रटाइम्सलोकमतसंजयवाघसाहित्यसाहित्यअकादमी
Previous Post

मिलिंद सोमण, अंकिता कोनवर राजस्थानात धावणार

Next Post

वाढदिवसानिमित्त लाडके कवी अशोक नायगावकरांवर शुभेच्छांचा पाऊस

Next Post
वाढदिवसानिमित्त लाडके कवी अशोक नायगावकरांवर शुभेच्छांचा पाऊस

वाढदिवसानिमित्त लाडके कवी अशोक नायगावकरांवर शुभेच्छांचा पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In