Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पुण्यात पहाटेपासूनच अंधार

वीज पुरवठा दीर्घ काळ खंडित झाल्याने समस्या

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 9, 2022
in आजचे पुणे
0
पुण्यात पहाटेपासूनच अंधार

पुण्यात बत्ती गुल
……………………….
पुणे : जिल्ह्यात बुधवारची पहाट अंधारातच उगवली. अनेक भागात पहाटेपासूनच वीज पुरवठा खंडित झाला.
लोणीकंद येथील वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधील अनेक भागांत बत्ती गूल होती. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
दरम्यान, वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित झाल्याने पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. वीज अचानक गेल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.

बत्ती गूल असलेले भाग
हडपसर, स्वारगेट, कर्वेनगर, कोथरुड, सिंहगड रोड, शिवाजीनगर, वारजे, बाणेर, विश्रांतवाडी

Tags: पुणेबत्तीगूलमहाराष्ट्रमहावितरणलाइटलाइन
Previous Post

अधिक उत्पन्न देणा-या गहू, तांदळाचे नवे वाण

Next Post

आफ्रिकेतून १४ चित्ते आणणार

Next Post
आफ्रिकेतून १४ चित्ते आणणार

आफ्रिकेतून १४ चित्ते आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In