Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

जालियनवाला बागेतील हुतात्म्यांना पंतप्रधानांतर्फे आदरांजली

स्मारकाच्या नूतनीकरणावेळचे भाषण केले शेअर

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 13, 2022
in आजचा भारत
0
जालियनवाला बागेतील हुतात्म्यांना पंतप्रधानांतर्फे आदरांजली

नवी दिल्ली : जालियनवाला बागेत १९१९ मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरण केलेल्या संकुलाच्या उदघाटनावेळी केलेले आपले भाषणही पंतप्रधानांनी शेअर केले आहे. आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “जालियनवाला बागेत १९१९ मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना आदरांजली. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि त्याग येणा-या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

Tags: जालियनवालाबागनरेंद्रमोदीपंजाबपंतप्रधानमोदीभारत
Previous Post

उदगीरचे संमेलन होणार दणक्यात

Next Post

लष्करप्रमुख नरवणे पुणे दौ-यावर

Next Post
लष्करप्रमुख नरवणे पुणे दौ-यावर

लष्करप्रमुख नरवणे पुणे दौ-यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In