Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

भर रस्त्यावर शिवशाही पेटली

पुण्यात बर्निंग शिवशाही बसचा थरार

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 1, 2022
in आजचे पुणे
0
भर रस्त्यावर शिवशाही पेटली

पुणे : येथील येरवाडा परिसरातील शास्त्री चौकात शिवशाही बस मंगळवारी पेटली. बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भीषण आगीत बसचे मात्र मोठे नुकसान झाले. बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

यवतमाळ ते चिंचवड असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणारी शिवशाही बस येरवडा येथील शास्त्री चौकातून निघाली होती. रस्त्यावरुन धावत असताना बसमध्ये अचानक काही बिघाड झाला. ज्याचा चालकाला लगेच संशय आला. चालकाने बस रस्त्याच्या डाव्याबाजूला घेऊन थांबवली. प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले.

Tags: burningshivshahipuneshivshahibusst
Previous Post

गौरवशाली सेवेनंतर पाणबुडीला सायंकाळी दिला पारंपरिक निरोप

Next Post

प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग

Next Post
प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग

प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In