Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

सक्सेसचा पासवर्ड कोणता?

मा. सुगत गमरे यांची प्रेरणादायी मुलाखत

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 20, 2023
in स्कील इंडिया
0
सक्सेसचा पासवर्ड कोणता?

वाढती स्पर्धा, धकाधकीचे जीवन अशा काळात करिअर करताना अधिक समंजसपणे काम करणे गरजेचे आहे. कंपनीची संस्कृती व कर्मचा-यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचा-यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. असे झाले तरच कंपनीचा विकास साधता येतो, अशी आग्रही भूमिका घेणारे महापारेषण कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मा. सुगत गमरे यांनी उत्तम माणूस म्हणून कसं घडता येईल, अध्यात्मातून स्वतःची प्रगती कशी साधता येईल, ताल-सूर-लयीचा व्यक्तिगत आयुष्यात कसा वापर करता येईल, अशा अनेक बाबींवर चिंतन केले आहे. त्यांचं मार्गदर्शन नव्या पिढीसाठी, नव्या एचआर व्यवस्थापकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

सध्याच्या कौशल्य विकासाच्या जगात नव्याने एमबीए होऊन बाहेर पडलेल्यांसाठी या मुलाखतीतील मुद्दे प्रेरणादायी ठरणारे आहेत.

-उत्तम करिअर कसं करावं?
-इतरांना आपलंसं कसं करावं?
-अधिका-यानं मित्रासारखं वागावं का?
-फिटनेस कसा टिकवावा?
-चांगले छंद का असावेत?
-उत्तम माणूस कसा व्हावे?

यांसारख्या अनेक प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तरं देणारी ‘अत्त दीप भव’ हे भारतीय तत्त्वज्ञान अधोरेखित करणारी ही मुलाखत ऐकायला हवी.

Tags: mahatranscomaheshambekarmbamilindawtaderugvedaslanguagestudioskillinidiasugatgamare
Previous Post

जगदंब तलवार, वाघनखे लंडनमधून आणणार

Next Post

पोएम म्हंजी काय रं?

Next Post
पोएम म्हंजी काय रं?

पोएम म्हंजी काय रं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In