Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

ओलाफ शोल्झ जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 10, 2021
in आज जगात
0
ओलाफ शोल्झ जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर

बर्लीन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओलाफ शोल्झ यांचे जर्मन संघराज्याच्या प्रमुखपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
त्यांच्या निवडीनंतर एंजेला मर्केल यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. मूळच्या पूर्व जर्मनीतील असलेल्या एंजेला मर्केल यांनी २००५ पासून एकीकृत जर्मनीच्या चॅन्सेलरपदी सतत १६ वर्षे होत्या. त्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सक्रीय साक्षीदार होत्या. जर्मनीची पहिली महिला चॅन्सेलर हा मानही त्यांना लाभला. त्याशिवाय त्यांना समाजात आणि राजकीय वर्तुळातही सन्मान मिळाला. त्यांनी सर्वच क्षेत्रात ठसा उमटवणारी एकमेव सव्यसाची महिला म्हणूनही त्यांची ओळख राहिली.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “जर्मन संघराज्याचे प्रमुख म्हणून निवडून आल्याबद्दल मी ओलाफ शोल्झ यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भविष्यात एकमेकांसोबत अधिक सहकार्याने काम करण्याबाबत मी आशावादी आहे.”

Tags: अंजेला मर्केलओलाफ शोल्झजर्मनीनरेंद्र मोदी
Previous Post

स्वस्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारचे प्रयत्न

Next Post

कतरीना-विकीच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा

Next Post
कतरीना-विकीच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा

कतरीना-विकीच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In