Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

मेघा कपूर बनली व्होग इंडियाची सर्वांत तरूण कंटेन्ट हेड

भारतीय फॅशन पत्रकारितेत रचना जातोय नवा इतिहास

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 1, 2022
in आजचा भारत
0
मेघा कपूर बनली व्होग इंडियाची सर्वांत तरूण कंटेन्ट हेड

नवी दिल्ली : अवघ्या देशभरातील तरूणाईत लोकप्रिय असलेल्या व्होग इंडिया या फॅशन मॅगझिनमध्ये मेघा कपूर (वय ३५) ही तरूण कंटेन्ट हेड नुकतीच रुजू झाली आहे. फक्त मुंबई-दिल्लीतल्या लाइफस्टाइलवर नव्हे तर देशभरातील वैविध्यावर आपलं लक्ष असेल, हे मासिक संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करेल, असे तिने आपल्या पहिल्यास संपादकीयात म्हटले आहे. कपूर यांच्या नियुक्तीनंतर भारतीय फॅशन जर्नालिझममध्ये नवा इतिहास लिहिला जाणार असल्याची चुणूक त्यातून दिसत आहे.
व्होग मासिक अमेरिकन फॅशन आणि जीवनशैलीवर आधारित आहे. त्याची भारतीय आवृत्तीही सर्वाधिक वाचक दरासह भारतातील सर्वोत्कृष्ट एव्हर फॅशन मासिक म्हणून ओळखली जाते. व्होग इंडिया मुख्यतः फॅशन, संस्कृती, राहणीमान आणि आरोग्याबाबतच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. मासिकाची रचना आणखी वाचककेंद्री करणार असल्याचे कपूर यांनी म्हटले आहे.
मेघा कपूर यांनी दशकापूर्वी सिडनीत व्होगमध्ये इंटर्नशिप केली होती. ती युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधील पदवीधर असून, तिने मासिकाच्या ऑस्ट्रेलियातील फॅशन विभागात काम केले आहे. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियात इनप्रिंट हे ग्लॉसी मासिक काढले. आता ती व्होग मासिकाची सर्वांत तरूण संपादक म्हणून रुजू झाली आहे.

Tags: इंडियापत्रकारितामेघाकपूरव्होगइंडिया
Previous Post

नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे झाले महाग

Next Post

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा वेळापत्रकानुसारच

Next Post
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा वेळापत्रकानुसारच

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा वेळापत्रकानुसारच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In