Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

चेंज ऑफ गार्ड सोहळा पुन्हा जनतेसाठी खुला

राष्ट्रपती भवन,  संग्रहालय परिसर करोनानंतर सामान्यांना पाहता येणार

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
March 5, 2022
in आजचा भारत
0
चेंज ऑफ गार्ड सोहळा पुन्हा जनतेसाठी खुला

नवी दिल्ली : कोविड-19 मुळे राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलाची जनतेसाठी 1 जानेवारी 2022 पासून बंद करण्यात आलेली सफर  आणि चेंज ऑफ गार्ड सोहळा पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.

राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुल 8 मार्च 2022 (मंगळवार) पासून जनतेला पाहण्यासाठी खुले होईल. राजपत्रित  सुट्ट्या वगळता मंगळवार ते रविवार (आठवड्यातील सहा दिवस) हे संग्रहालय संकुल खुले राहील. पूर्व-नोंदणी  केलेल्यांना  निश्चित  कालावधीच्या चार निर्धारित वेळांमध्ये प्रति स्लॉट 50 अभ्यागतांच्या कमाल मर्यादेसह संग्रहालयात  परवानगी दिली जाईल. नेमून दिलेल्या निर्धारित वेळा  सकाळी 9.30 -सकाळी 11, सकाळी 11. 30 – दुपारी 1 , दुपारी 1.30 – दुपारी 3 आणि दुपारी 3. 30  – संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.

जनतेला 12 मार्च 2022 पासून राष्ट्रपती भवन पाहता येईल. प्रत्येक शनिवार आणि रविवारी (राजपत्रित सुट्ट्या वगळता)  पूर्व नोंदणी केलेल्यांना  निश्चित करण्यात आलेल्या कालावधीच्या  सकाळी 10, 30-  11.30 , दुपारी 12. 30-1.30 आणि दुपारी 2.30 ते 3.30 या तीन  स्लॉट्समध्ये कमाल 25  अभ्यागतांच्या मर्यादेसह हा दौरा करता येईल. नव्याने विकसित केलेले आरोग्य वनम देखील राष्ट्रपती भवन सफरचा भाग असेल.

12 मार्च 2022 पासून प्रत्येक शनिवारी (राजपत्रित सुटी वगळता) सकाळी 8.00 ते 9. 00 या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळा होईल.

राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि चेंज ऑफ गार्ड समारंभ पाहण्यासाठी http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour/  येथे ऑनलाइन नोंदणी करता येईल.

Tags: चेंजऑफगार्डनवीदिल्लीभारतराष्ट्रपतीराष्ट्रपतीभवन
Previous Post

सिनेमॅटोग्राफ कायद्यात होणार बदल

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In