Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारतीय नौदलाकडून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
March 6, 2022
in आजचा भारत
0
ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने 5 मार्च 2022 रोजी, विस्तारित पल्ल्याच्या, जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस या जहाजावरून सोडण्यात येणाऱ्या स्वनातीत क्षेपणास्त्राच्या विस्तारित अंतरावर लक्ष्यभेद करण्यातील अचूकतेची यशस्वी चाचणी घेतली. आयएनएस चेन्नई या स्टेल्थ विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हल्ल्यासाठी विस्तारित पल्ला पार करत आणि अत्यंत जटील प्रयुक्त्या अवलंबत या क्षेपणास्त्राने कमालीच्या अचूकतेने लक्ष्यभेद केला.


ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई हे लढाऊ जहाज या दोघांचीही निर्मिती स्वदेशी बनावटीची आहे आणि त्यांच्या उभारणीत भारतीय क्षेपणास्त्र विषयक तसेच जहाज बांधणी विषयक कौशल्य ठळकपणे उठून दिसत आहे. त्यांच्या स्वदेशी निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही उपक्रमांमध्ये भारतीय नौदलाने दिलेले योगदान अधिक उत्तमपणे दिसून येत आहे.
आजच्या चाचणीत मिळालेल्या यशामुळे, जेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे भारतीय नौदलाची आणखी खोलवर जाऊन लक्ष्याचा भेद करण्याची तसेच समुद्रापासून लांब अंतरावरील जमिनीवर होणाऱ्या कारवायांवर प्रभाव टाकण्याची क्षमता प्रस्थापित झाली आहे.

Tags: नौदलब्राह्मोसभारतयशस्वीचाचणीलष्कर
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन

Next Post

पंतप्रधान मोदींनी साधला पुतीन, झेलेन्स्की यांच्याशी संवाद

Next Post
पंतप्रधान मोदींनी साधला पुतीन, झेलेन्स्की यांच्याशी संवाद

पंतप्रधान मोदींनी साधला पुतीन, झेलेन्स्की यांच्याशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In