Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये

निवृत्तीनाथांच्या समाधीवर उटीचा लेप

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 28, 2022
in आजचा महाराष्ट्र
0
राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांच्या जीवन समाधीवर सुवासिक थंडगार चंदनाचा लेप चढवण्यात आला. चैत्र वैद्य एकादशी उटीची वारी संपन्न झाली. या उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मंदिराला सोन्याचा कळसही चढवला जाणार असून मे महिन्यात त्याचा सोहळा होणार आहे.


चैत्र महिन्यात प्रखर उष्णता असते. त्यामुळे शीतलता लाभावी यासाठी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीरायांना चंदनाची उटी लावण्याची परंपरा शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आहे आणि यास उटीची वारी असे म्हणतात.वारीसाठी राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तनाला सुरुवात झाली.

Tags: indiamaharashtranivruttinathmaharajtrimbakeshwarउटीवारीत्र्यंबकेश्वरनाशिक
Previous Post

लष्करातर्फे पुण्यात “फन रन” उत्साहात

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जपानचा गौरव

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जपानचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जपानचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In