पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण
बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. असे उड्डाण करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. ...
बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. असे उड्डाण करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. ...
करवीरनिवासिनीचे दर्शन थेट गाभा-यात जाऊन देवीभक्तांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता गाभा-यात जाऊन घेता येणार ...
“देवाची झोपमोड होतेय, काढा ते मशीन” जगन्नाथ मंदिर प्रशासनानं काढायला लावलं उंदीर पळवणारं यंत्र उंदीर पळवण्यासाठी ‘अर्थ इनोव्हेशन’ हे मशीन ...
बिननौर - उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील कोषागारानं अर्थात ट्रेझरी ऑफिसनं गेल्या ५० वर्षांपासून ७३ किलो चांदीच्या वस्तू, दागिने जपून ठेवलेत. इंदिरा ...
लेणीची हिलरींना पडली भुरळ ----------------- वेरूळ : अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी एक फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी औरंगाबादजवळील ...
यज्ञसोहळ्याची तीन पिढ्यांची परंपरा --------------------------------- वृंदावन - उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये होत आहे. २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ...
नवी दिल्ली -फेम इंडिया दोन ही योजना 10,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आगाऊ अनुदान देऊन ...
नवी दिल्ली : अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा ...
मॉस्को : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय नेत्यांची डिसेंबर, 2021 ...
नवी दिल्ली : ओल्या रस्त्यांवरून जाताना गाड्या स्लीप होणे आता टळू शकते. त्यासाठी वाहनांच्या टायरचे डिझाइन अधिक चांगले करण्याचे निर्देश ...